Monday, December 1, 2008

अखेर गिरीश अवघडे, या मित्रामुळे ब्लाँग लिहणे आज १ डिसेंबर पासून सुरू झाले.
एक नियतीशी लढणा-या सामान्य माणसाचे सामान्य माणसांसाठी समृध्द महाराष्ट्र करण्यासाठी मदत,मार्गदर्शन व सहभागी व्हा माझ्याबरोबर आपले स्वप्न वास्तवात आणण्यासाठी, टाका पहिले पाउल, या सामील व्हा.

1 comment:

Unknown said...

प्रिय विजयसिंहजी,
आपण ब्लॉग लिहिण्याचा निर्णय घेऊन एक क्रांतीकारक पाऊल टाकले आहे. तुमचे विचार, लिखाण आणि मानवी मूल्यांसाठी झगडण्याची तळमळ आता क्षणार्धात कोट्यवधी जनतेपर्यंत पोहोचणार आहे. बस्स... आणखी काय ? खुप लिहा.... आभाळभर शुभेच्छांसह....
आपला मित्र
गिरीश अवघडे
( दिल्ली प्रतिनिधी, पुढारी )